अनेक वर्षांच्या संस्थात्मक वाटचालीतून मिळालेला अनुभव आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार यामुळे अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि उत्तरदायी प्रशासनाच्या दिशेने एक नवी सुरुवात.
आधुनिक डिजिटल पद्धतीने संस्थेचे प्रशासन अधिक सुलभ व विश्वासार्ह.
अर्ज, सूचना, परिपत्रके आणि अभिलेख शक्य तितके डिजिटल स्वरूपात.
डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देऊन आर्थिक पारदर्शकता वाढविणे.
महत्त्वाची माहिती व प्रशासकीय प्रक्रिया सभासदांपर्यंत सुलभपणे.
महत्त्वाच्या कार्यवाहीची डिजिटल नोंद व अभिलेख व्यवस्थापन.
तत्कालीन नियोजित संस्थेच्या नावाने नोंदणीकृत खरेदीखतांद्वारे एकूण 1.55 हे.आर. क्षेत्र संपादित.
तत्कालीन नियोजित संस्थेमार्फत सदस्यांच्या वाट्याच्या क्षेत्राबाबत नोंदणीकृत Deed of Declaration.
दीर्घ संस्थात्मक प्रक्रियेनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत संस्थेची नोंदणी.
विद्यमान अभिलेखीय प्रक्रियेनुसार संस्थेचे नाव आणि सदस्यांचे नावांची नोंद अदयावत.
Paperless, Cashless आणि Transparent Digital Governance कडे संस्थेची नवी वाटचाल.
संस्थेच्या आठवणी व वाटचालीचे फोटो Admin Panel मधून लवकरच जोडले जातील.
सामूहिक निर्णय • संस्थात्मक जबाबदारी • पारदर्शक प्रशासन
अभिलेखांवर आधारित संस्थात्मक प्रशासन.
माहिती व निर्णय प्रक्रियेत स्पष्टता.
सभासदांचा सक्रिय सहभाग.
निर्णय व कार्यवाहीसाठी संस्थात्मक जबाबदारी.
Login केल्यानंतर सर्व सेवा उपलब्ध.
संस्थेच्या कामकाजातील अनावश्यक कागदपत्रांचा वापर कमी करून सुरक्षित डिजिटल अभिलेख व्यवस्थापनाकडे वाटचाल.
आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक, नोंदणीकृत आणि तपासण्यायोग्य ठेवण्यासाठी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य.
मोबाईलवर क्रमांकावर टॅप करा — थेट कॉल सुरू होईल.
स्थानिक क्रमांक (पाणी, ड्रेनेज, सर्पमित्र, रुग्णालय इ.) Admin Panel मधून अद्ययावत करता येतील. सार्वजनिक आपत्कालीन क्रमांक वेळोवेळी पडताळावेत.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ.
Visit Website →सहकारी संस्था, नोंदणी, उपविधी, Deemed Conveyance इत्यादी सेवांसाठी.
Visit Website →महाराष्ट्र शासनाच्या नागरिक सेवा आणि ऑनलाइन अर्जांसाठी.
Visit Website →7/12, 8अ, Property Card आणि भूमि अभिलेख पाहण्यासाठी.
Visit Website →नागरी सेवा, तक्रारी आणि स्थानिक प्रशासनासाठी.
Visit Website →नागरिक सेवा व आपत्कालीन संपर्कासाठी.
Visit Website →वीज सेवा व तक्रारींसाठी.
Visit Website →माहितीच्या अधिकाराशी संबंधित ऑनलाइन सेवांसाठी.
Visit Website →पुणे जिल्हा आपत्ती नियंत्रण व आपत्कालीन माहितीसाठी.
Visit Website →श्री जय तुळजा भवानी माता सहकारी गृह रचना संस्था मर्या.चे Digital Portal सुरू झाले आहे.
संस्थेच्या पुढील पिढीसाठी सुरक्षित अभिलेख, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि आधुनिक प्रशासनाची पायाभरणी करणे हे आमचे ध्येय आहे.